Pratibimb

रविवार, २६ डिसेंबर, २०१०

गांवाकडच्या गप्पा

गांवाकडच्या गप्पा
सम्या :- कथा तरफडणा होता रे रम्या ? १ घंटा झायेना तुन्ही वाट द्खी रहायानुत. बेवड्या भटुर पी संन्ही पडणा होता का काय कुठे ?
रम्या :- काय डांबर्या मारी रहायाना मी अर्धा घंटा पहिले तर इगउ आठे. कोन्ही बांडबिचू बी होत न्हई. इच्यार त्या पिंट्याले.
पिंट्या :- शिलगाडारे तथा तुम्न्ह्या गप्पासले. पहिले हाई सांगा कि गाडाबैल ना काही जुगाड झाया का न्हई ?
आप्पा :- कायभो कोणत्या एवढ्या बाता रंगेल शेतीस ?
रम्या :- दखा राजाले दिवाई माहितीज न्हई.
आप्पा :- काय झाये ?
रम्या :- शेवंता बाईना तमसा शे ना
आप्पा :- चला मी बी येस मंग. बाई बी घर न्हई शे तथाच टाईमपास करी ल्हेसु आजना दिन.
चिम्या :- बंट्या ! "गायछाप दे रे "
बंट्या :- फक्त चुना शे देऊ का ?
चिम्या :- तो काय तठे लाऊ का ?
सम्या :- हाई ल्हेरे मन्ही बी बन्हाव.
पिंट्या :- मी काय म्हणी र्हयणु- गाडानी सोय होत नशीन ते आत्तेज दुडक्या धरुत बाल्लास्म्हा लाक्सा. शार्तकत शे १० वाजे पर्यंत पोहोची जासुत.
सम्या :- झकामाराले !!! त्या दादाभून गाड्बयील आज घरच शे. तेन्हाम्हाच जाउत. व्हाय तंरे चिमाआप्पा जुपी ल्हय, आम्ही गांव भायेर त्या पिप्पय्ना झाडफा थांबथस.
रम्या :- जाऊद्यारे तथा, देन्हार न्हई तो. काल्दिन रात्ले तेन्हा धन्ड्यान शिंगड लाईट ना खाम्बाम्हा आटकीसन मुडी गये.
आप्पा :- बहिण पंचायत हुईगई सली जावानी. बंट्या! मंघना टाईम नि टी छामिया बी येयेल शे का रे ?
बंट्या :- माले काय इच्यारस मी काय सोंगाड्या शे का तठला ? बाळूमामा हजरिले जायेल होता तेलेच इच्यारी ये.
आप्पा :- शिल्गाड तेले तथा. पस्ला पडणा हुई तो वर तंगड्या करी सन.
सम्या :- एक आयड्या शे भो, भावाश्या घर शे का दखी या तेन्ही टुकटुकी खाली हुई त तिज ल्ही जाउत.
पिंट्या :- आरे तो कंजूसगांना तम्हासा साठे गाडी दिन का ?
सम्या :- तो काबर देन्हार न्हई तेन्हा बाप बी दिन. काल्दीनच बांगरूशेठ ना दुकानव्हर पावशेर जिलेबी खावाडी तेल्हे.
आप्पा :- तेले मरू द्या तथा. ती दखा कपाशीनि गाडी ई र्हायनी. तिलेच लटका सर्वाझन.
भुर्र्रर्रर्र .....................
(सर्व नांवे व घटना काल्पनिक आहेत.)

२ टिप्पण्या:

Nandkumar म्हणाले...

नमस्कार कुणी तरी खान्देशी माणुस आपल्या अहीराणीत लिखान करतांना वाचुन आनंद वाटला मी जळगावकर माझा ब्लॉग झाल्या तिन्हीसांजा चाळतांना मराठी ब्लॉगस्पॉट वर तुमचे लिखान वाचुन आनंद वाटला

राजेंद्र अहिरे म्हणाले...

नन्द्कुमार भाऊ ! नमस्कार.
आपला ब्ल्वाग व्हर स्वागत शे तुमन्ह. दखुत म्हन्त ट्राय मारिसन्ह जमस्का ते.